Soyabin vima 2022 या वर्षी भरलेला सोयाबीन पिकाचा विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर

Soyabin vima 2022 या वर्षी भरलेला सोयाबीन पिकाचा विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर

Soyabin vima मित्रांनो माझ्या गोरगरीब शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी करणे सरसकट पिक विमा जाहीर केला आहे याची सविस्तर माहिती सुरू झालेला आहे तर मित्रांनो 22 यावर्षी भरलेला सोयाबीन पिकाचा पिक विमा यादी सध्या तलाठी आणि गावाच्या चावडी कार्यालयाला उपलब्ध झालेली आहे.

शेतकरी बांधवांनी यादीत नाव पाहण्यासाठी आपल्या जवळील तलाठी कार्यालयात किंवा ग्रामपंचायत मध्ये संपर्क साधावा सोयाबीन पीक विम्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झाल्याचे एसएमएस येत आहेत तरी शेतकरी करून घ्यावे आलेला आहे.

की नाही तलाठी कार्यालयात किंवा गावातल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन तुम्ही तिथे पाहू शकता लिस्ट लागलेले आहेत आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा जमा झालेला आहे असे सुद्धा एकदा चेक करून बघा तुम्हाला समजेल की पिक विमा जमा झालेला आहे किंवा नाही मित्रांनो त्यानंतर सरसगड पिक विमा जाहीर झालेले जिल्ह्यांची

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment