Monsoon alert जगातील सर्वात मोठ चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार आजचा हवामान अंदाज

Monsoon alert नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे सर्वांचे आमच्या वेबसाइट वरती स्वागत आहे. तर आज आपण ह्या पोस्टमध्ये महाराष्ट्रामधील हवामान अंदाज 2023 या तारखेच्या दरम्यान वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वारे सुद्धा बघायला मिळणार आहे.Monsoon alert

सदर वातावरणात बदल झालेला असून मागील 24 तासात महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरीही लावली आहे. काही ठिकाणी तुफान वादळवारे झाले तर काही ठिकाणी मुसळधार वादळी पावसाने मेघगर्जना विजांच्या कडकडाट झाला. या पावसासाठी पोषक वातावरण हे २१ आणि २२ या दरम्यान अरबी समुद्रामधील दक्षिण आणि पश्चिम भागात जे काही कमी दाबाचे पट्टे सक्रिय झाले आहे.

तर पुढील 24 तासांमध्ये या कमी गावाच्या क्षेत्राची तीव्रता आणखीन वाढण्याची शक्यता आहे तर या कमी गावाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रामधील कोकण विभाग, दक्षिण, पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, तसेच गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या मधूनही येणाऱ्या बसविते वाऱ्यामुळे देखील महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे.Monsoon alert

आजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा