MGNREGA Jalna Jobs 2023: जालना जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत 100 रिक्त जागांची भरती; 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी

MGNREGA Jalna Jobs 2023

जालना | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जालना मार्फत “संसाधन व्यक्ती” पदाच्या 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

MGNREGA जालना संसाधन व्यक्ती पदाच्या 100 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागवणे सुरू आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 पर्यंतच आहे.

उमेदवारांनी 8 वी किंवा 10 वी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आणि त्यांनी विहित नमुन्यात त्यांचे अर्ज खालील पत्त्यावर पाठवावे.

उपजिल्हाधिकारी रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना

अर्जासोबत संबंधित कागदपत्रांच्या प्रती सोबत जोडलेल्या असाव्यात. अधिक तपशीलांसाठी, कृपया मूळ जाहिरात पहा किंवा अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

MGNREGA Jalna Jobs 2023

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना
  • शैक्षणिक पात्रता – 8th/ 10th Class Pass
  • PDF जाहिरात – MGNREGA Jalna Recruitment 2023
  • अधिकृत वेबसाईट – mahaegs.maharashtra.gov.in

या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने आहे. अर्ज शेवटच्या दिनांक अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असणे आवश्यक आहे अन्यथा तो अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही याची खात्री घ्या.

Leave a Comment