Mahavitaran Bharti महावितरण मध्ये भरती ऑनलाईन अर्ज सुरू

Mahavitaran Bharti 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ परिषद कंपनी लिमिटेडने एक भर्ती जाहिरात प्रकाशित केली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण 137 जागा

पदाचे नाव: इलेक्ट्रीशियन

शैक्षणिक पात्रता:

  1. इयत्ता 10 वी पूर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा)
  2. नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCTVT) द्वारा मंजूरी प्राप्त इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगच्या व्यावसायिक परीक्षेत उत्तीर्ण

नोकरीचे स्थान: परळी, बीड (महाराष्ट्र) अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 सप्टेंबर 2023

Leave a Comment