LPG Price | महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांसाठी गुडन्यूज! LPG सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवे दर

LPG Price | ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस आहे आणि तेल कंपन्यांनी LPG सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. जुलै महिन्यात सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर सिलेंडरच्या दरात घसरण दिसून येत आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 1 ऑगस्टच्या सकाळी व्यावसायिक सिलिंडर (LPG Gas Cylinder Price) 100 रुपयांनी कमी केली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरसाठी (Today’s Price of LPG Gas Cylinder) आता 1680 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी यासाठी 1780 रुपये मोजावे लागत होते. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

LPG Price – 1 ऑगस्टपासून नवे दर करण्यात आले लागू

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे नवे दर 1 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यासाठी राजधानी दिल्लीत पूर्वीप्रमाणेच 1103 रुपये मोजावे लागतील. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर 1780 रुपयांवरून 1680 रुपयांवर आला आहे. कोलकातामध्ये पूर्वी 1895.50 रुपयांच्या तुलनेत आता 1802.50 रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे मुंबईत पूर्वी 1733.50 रुपयांना उपलब्ध होता, जो आता 1640.50 रुपयांना उपलब्ध होईल. चेन्नईतील किंमत 1945.00 रुपयांवरून 1852.50 रुपयांपर्यंत खाली आली आहे.

LPG Price 1 ऑगस्टपासून नवे दर करण्यात आले लागू

2LPG Price 7 दिवसांनी सिलेंडरच्या दरात कपात

तेल कंपन्यांनी 27 दिवसांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. याआधी 4 जुलै रोजी कंपन्यांकडून सिलेंडरमागे 7 रुपयांची वाढ करण्यात आली होती. जुलैपूर्वी मार्च, एप्रिल, मे आणि जूनमध्ये सिलिंडरच्या किमती कमी झाल्या होत्या. 1 मार्च 2023 रोजी सिलिंडरची किंमत 2119.50 रुपये होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ते 2028 रुपये, मेमध्ये 1856.50 रुपये आणि 1 जून रोजी 1773 रुपये झाले. मात्र त्यानंतर जुलैमध्ये 7 रुपयांची वाढ झाली आणि दिल्लीत सिलिंडर 1780 रुपयांचा झाला.

LPG Price गॅस सिलिंडरचे नवे दर लागू

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे नवे दर 1 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यासाठी राजधानी दिल्लीत पूर्वीप्रमाणेच 1103 रुपये मोजावे लागतील. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर 1780 रुपयांवरून 1680 रुपयांवर आला आहे. कोलकातामध्ये पूर्वी 1895.50 रुपयांच्या तुलनेत आता 1802.50 रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे मुंबईत पूर्वी 1733.50 रुपयांना उपलब्ध होता, जो आता 1640.50 रुपयांना उपलब्ध होईल. चेन्नईतील किंमत 1945.00 रुपयांवरून 1852.50 रुपयांपर्यंत खाली आली आहे.

27 दिवसांनी सिलेंडरच्या दरात कपात

तेल कंपन्यांनी 27 दिवसांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. याआधी 4 जुलै रोजी कंपन्यांकडून सिलेंडरमागे 7 रुपयांची वाढ करण्यात आली होती. जुलैपूर्वी मार्च, एप्रिल, मे आणि जूनमध्ये सिलिंडरच्या किमती कमी झाल्या होत्या. 1 मार्च 2023 रोजी सिलिंडरची किंमत 2119.50 रुपये होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ते 2028 रुपये, मेमध्ये 1856.50 रुपये आणि 1 जून रोजी 1773 रुपये झाले. मात्र त्यानंतर जुलैमध्ये 7 रुपयांची वाढ झाली आणि दिल्लीत सिलिंडर 1780 रुपयांचा झाला.

1 ऑगस्टनुसार, मेट्रो सिटी दिल्लीतील गॅस सिलेंडरचे

दर-1680
कोलकाता -1802.50
मुंबई -1640.50
चेन्नई – 1852.50

Leave a Comment