Latur news : एसटी बस चालक आणि प्रवाशामध्ये राडा, चालक दवाखान्यात दाखल; कारण ऐकाल तर कपाळावर हात माराल!

Latur ST Bus : लातूरमधील राठोडा गावात एका एसटी बस चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. एका किरकोळ कारणावरून प्रवाशांनी एसटी चालकाला बेदम मारहाण केली.

Latur news : एसटी बस चालक आणि प्रवाशामध्ये राडा, चालक दवाखान्यात दाखल; कारण ऐकाल तर कपाळावर हात माराल!

Leave a Comment