Krushi Vibhag Bharti महाराष्ट्र कृषी विभागात 158 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

पदाचे नाव

वरिष्ठ लिपिक – 105 जागा
सहाय्यक अधीक्षक – 53 जागा

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1 : कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्र.2: किमान द्वितीय श्रेणीतील पदवी

(विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्यास प्राधान्य)
आणि 03 वर्षे अनुभव

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत

20 एप्रिल 2023

वयोमर्यादा – 31 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र

Krushi Vibhag Bharti संपूर्ण माहीतीसाठी जाहिरात वाचा

Leave a Comment