IMD Alert : पुढील पाच दिवस या भागात पडणार धो धो पावसासह गारपीटचा अंदाज

IMD alert नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात प्रचंड पाऊसाची सुरुवात होण्याची संभावना आहे, आणि हवामान खात्याने आपल्याला त्याची माहिती मिळाली आहे. या परिसरांमध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, इगतपुरी, वलसाड, सिल्वासा, डहाणू, पालघर, कल्याण, डोंबिवली, मुंबई, वसई, विरार, गोरेगाव, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, चिपळूण, कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड, विटा, वडूज, पंढरपूर, सोलापूर, इंदापूर, तुळजापूर, बार्शी, लातूर, धाराशिव, पेठच्या परिसरामध्ये या पाऊसाची सुरुवात होणार आहे. या जागांमध्ये काही तासांमध्ये मोठ्या पाऊसाची अपेक्षा केली जाते. IMD द्वारे ही माहिती प्राप्त आहे.

IMD Alert आजचे हवामान अंदाज पाहण्यासाठी इथे क्लिक करा

1 thought on “IMD Alert : पुढील पाच दिवस या भागात पडणार धो धो पावसासह गारपीटचा अंदाज”

Leave a Comment