Home Loan | मोदी सरकारची नवीन गृहकर्ज योजना! आता नागरिकांना स्वस्तात मिळणार कर्ज; जाणून घ्या तुम्हाला मिळेल का?

Home Loan | सरकारने शहरी भागातील नागरिकांना स्वस्त दरामध्ये गृहकर्ज देण्यासाठी नवीन योजना आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजने मार्फत, 20 वर्षांच्या कालावधीसाठी 50 लाख रुपयांपेक्षा कमी गृहकर्ज ( Home Loan ) घेणाऱ्या नागरिकांना अनुदान दिले जाणार आहे. सरकार या योजनेसाठी येत्या ५ वर्षांमध्ये 60 हजार कोटी खर्च करण्याचा विचार करत आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. याशिवाय, अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे क्रेडिट स्कोर (How to Check Credit Score?) चांगला असावा. या योजनेचा लाभ शहरी भागातील 25 लाख लोकांना होऊ शकतो. सरकारने या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी बँका आणि इतर वित्तीय संस्थांशी चर्चा चालू केली आहे. ही योजना 2024 च्या लोकसभा निवडणुकी आधी लागू होण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे, सरकारला शहरी भागातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करु शकते.

योजनेचे फायदे: Home Loan

  • शहरी भागातील नागरिकांना स्वस्तात गृहकर्ज मिळेल.
  • गृहखरेदीसाठी लागणारा खर्च कमी होईल.
  • शहरी भागात घरांची मागणी वाढेल.
  • रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळेल.

योजनेची काही मर्यादा: Home Loan

  • योजनेचा लाभ 20 वर्षांच्या कालावधीसाठी 50 लाख रुपयांपेक्षा कमी गृहकर्ज घेणाऱ्या नागरिकांनाच मिळेल.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असावे.
  • अर्जदाराचे क्रेडिट स्कोर चांगले असावे.

2 thoughts on “Home Loan | मोदी सरकारची नवीन गृहकर्ज योजना! आता नागरिकांना स्वस्तात मिळणार कर्ज; जाणून घ्या तुम्हाला मिळेल का?”

Leave a Comment