Fertilizer Subsidy | राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता शेतकऱ्यांना खतावर मिळणारं 100 टक्के अनुदान

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना फळबागांसाठी आवश्यक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना खत (Fertilizer Subsidy) खरेदीसाठी होणारी आर्थिक भार कमी होणार आहे. सन 2023-24 पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत आंबा, डाळींब, काजू, पेरू, सीताफळ आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, नारळ, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर या 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

खतांसाठी 100 टक्के अनुदान

तसेच फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. Fertilizer Subsidy

हे पण वाचा: e shram card list: ई-श्रम धारकांना मिळणार 3000 रू. महिना यादी जाहीर लगेच यादीत नव चेक करा

शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक दिलासा

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या फळबागांमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येईल. खतांसाठी होणारी आर्थिक भार कमी होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळेल.

Leave a Comment