Cotton Rate Today: पहा आजचे कापूस बाजारभाव आणि यंदाचे कापूस बाजारभाव अंदाज

Cotton Rate Today: राज्यात खेडा खरेदीत कापसाला किमान 6400 व कमाल 7610 रुपये प्रतिक्विंटलचा दर (दि. 03 aug 2023) परभणी जिल्ह्यात मिळाला. दर्जेदार किंवा लांब धाग्याच्या व चांगली शुभ्रता, कमी आर्द्रता असलेल्या कापसाला चांगले दर मिळत असतात.

Cotton Rate Today

देशात दरवर्षी सुमारे ३०० ते ३१० लाख गाठींची मागणी वस्त्रोद्योगासह बिगर वस्त्रोद्योगात असते. यंदा ही मागणी 400 लाख गाठी एवढी असू शकते. यंदा उत्पादन 600 लाख गाठी येईल, असा अंदाज आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील यंदाचे कापूस बाजारभाव जास्त राहण्याची शक्यता नाही. कारण यावर्षी कापूस उत्पादनामध्ये कापसाची वाढ असणार आहे. असा अंदाज आहे. यावर्षी अंदाजे कापूस बाजारभाव 9000 ते 9500 एवढा असू शकतो.

Leave a Comment