Bank cash today update या नवीन नियमानुसार बँकेत कॅश जमा करायचे असेल तर ही दोन कागदपत्र लागतील

Bank cash today update या नवीन नियमानुसार बँकेत कॅश जमा करायचे असेल तर ही दोन कागदपत्र लागतील

Bank cash today update नमस्कार मित्रांनो,आता या कागदपत्राशिवाय बँकेत कॅस जमा होणार नाही.काय आहेत नवीन नियम लागु. दिवसेंदिवस बँकेचे रूल्स हे बदलत चालले आहेत. सरकारने या ठिकाणी नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. बँकेत पैसै जमा करण्यात आलेली आहे.हे दोन कागदपत्रे अनेवारी करण्यात आली आहे. हे कागद आपल्याकडे नसेल तर आपण बँकेत कॅश जमा करू शकत नाही.

Bank cash today update यासंदर्भातील नवीन नियम कोणते आहेत.ही माहिती आज आपण या पाहणार आहोत.बेकायदा आणि बेहिसीला आळा घालण्यासाठी सरकार वारंवार प्रयत्न करत असते यामध्ये आता नवीन नियम लागू केलेला आहे. हा नियम नेमका कोणता आहे कोणाला लागू होतो या संबंधित संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.कायदा आणि बेहिसीबी व्यवहारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने हा नियम लागू केलेला आहे.सरकारने रोख रक्कम वाढविण्याच्या मर्यादेमध्ये आता बदल केलेला आहे.

महिलांना एसटी प्रवासात हाफ तिकिटात केला मोठा बदल पहा येथे क्लिक करून

Bank cash today update बँकेत पैसे जमा करण्यासाठीचे नियम मोठ्या रकमेचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करणे देखील तुम्हाला बंधनकारक आहे.आणि आता रोख रक्कम भरण्यासाठी केंद्र सरकारने काही मोठी पावले यावेळी उचललेले आहे,आता या संदर्भात नवीन नियम लागू केलेले आहेत सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादित नवीन बदल केलेला, आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँकांमधून मोठ्या प्रमाणात रोक रक्कम जमा किंवा काढण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहेत.आता मोठ्या प्रमाणात रक्कम बँकेत जमा करताना पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

इतकेच नव्हे तर रक्कम भरणा केल्यास किंवा निर्धारित मर्यादी पेक्षा अधिक रोख रक्कम मिळाल्यास दंडाची तरतूद ही करण्यात आलेली आहे किती रकमेसाठी नियम लागू आहेत. हे खूप महत्त्वाचे,यासंबंधीतील नियम काय सांगतो या ठिकाणी आपण पाहणार आहोत,तर ज्यांच्याकडे पॅन (Pan card)कार्ड नाही ते कसे या ठिकाणी व्यवहार करणार आहेत. पुढील माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

Leave a Comment